तुर्कीच्या झेंड्यातील लाल रंगात कोणाचं रक्त?

15 मे 2025

Created By:  राकेश ठाकुर

तुर्कीने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर सोशल मीडियावर बायकॉट तुर्की ट्रेंड होत आहे. यात तुर्कीचा लाल झेंडा दिसत आहे. 

तुर्कीच्या झेंड्यात दोन गोष्टी दिसतात. एक तर तुर्कीच्या झेंड्याचा रंग गडद लाल आहे. तसेच पांढऱ्या रंगात चंद्र तारा आहे. 

तुर्कीच्या झेंड्यातील लाल रंगाचं ऐतिहासिक महत्त्व आहे. ऑटोमन साम्राज्याशी निगडीत आहे. लाल रंग तुर्कीच्या योद्ध्यांशी निगडीत आहे. 

परकीय शक्तींविरोधात स्वातंत्र्याची लढाई लढून रक्त सांडलेल्या योद्ध्यांचं रक्त या ध्वजात आहे. 

तुर्कीच्या ध्वजातील लाल रंग हा त्यागाचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं. मुस्लिम देश असूनही ध्वज लाल रंगात आहे.

तुर्कीच्या ध्वजाच पांढरा चंद्र आणि तारा आहे. त्याचाही खास अर्थ आहे.

इस्लामचे प्रतीक म्हणून तुर्कीच्या ध्वजात पांढरा चंद्र आणि तारा आहे. हा ऑटोमन साम्राज्यातही ध्वज स्वीकारला होता.

पाण्यात तरंगणारा की बुडणारा! केमिकलने पिकवलेला आंबा कोणता? जाणून घ्या