सर्वात जास्त ICC ट्रॉफी जिंकणारे 11 खेळाडू, एकाने तर 5 वेळा...
12 March 2025
Created By: Atul Kamble
जगात १० खेळाडूंनी चार वेळा ICC ट्रॉफी जिंकली आहे.यात ८ ऑस्ट्रेलियाचे आणि २ भारताचे आहेत.एका खेळाडूने तर ५ वेळा हा कप जिंकलाय
विराट कोहली याने वर्ल्ड कप २०११,T20 वर्ल्ड कप 2024,चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 आणि 2025चा कप जिंकलाय
रोहित शर्माने T20 वर्ल्ड कप 2007,T20 वर्ल्ड कप 2024,चॅम्पियन्स ट्रॉफी 2013,2025 चा कप जिंकलाय
स्टीव्ह स्मिथने वर्ल्ड कप 2015,2023,T20 वर्ल्ड कप 2021, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023जिंकलीय.
तेज गोलंदाज जोश हेजलवुडने वर्ल्ड कप-2015,2023,T20 वर्ल्ड कप 2021,वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 जिंकलीय.
मिचेल स्टार्क याने वर्ल्ड कप-2015,2023,T20 वर्ल्ड कप 2021,वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चॅम्पियन बनला आहे
पॅट कमिंन्स : वर्ल्ड कप-2015,2023, T20 वर्ल्ड कप 2021,वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023
मिचेल जॉनसन : वर्ल्ड कप - 2007,2015,चॅम्पियन्स ट्रॉफी 2006,2009 मध्ये पराक्रम केला. शेन वॉटसन :वर्ल्ड कप 2006,2009 मध्ये विजयी टीमचा भाग होते.
एडम गिलख्रिस्ट : वर्ल्ड कप-1999,2003,2007, चॅम्पियन्स ट्रॉफी 2006 | ग्लेन मॅक्ग्रा : वर्ल्ड कप-1999, 2003,2007, चॅम्पियन्स ट्रॉफी 2006
रिकी पॉटींग : रिकी पॉटींगने 5 ICC ट्रॉफी जिंकल्यात. वर्ल्ड कप-1999, 2003,2007, चॅम्पियन्स ट्रॉफी 2006,2009 असा त्यांचा विक्रम आहे
हायवेवर अपघाताचा धोका असणाऱ्या ब्लॅक स्पॉटची ओळख कशी होते ?