हायवेवर अपघाताचा धोका असणाऱ्या ब्लॅक स्पॉटची ओळख कशी होते ?
08 March 2025
Created By: Atul Kamble
हायवेवर ब्लॅक स्पॉटची ओळख रस्ते महामार्ग आणि राज्य मार्ग मंत्रालयामार्फत (MoRTH )होते
रस्ते महामार्ग मंत्रालयाने ब्लॅक स्पॉटसाठी काही निर्धारक मानके तयार केली आहेत
हायवेवर ब्लॅक स्पॉटची शोधण्याचा हेतू प्रवाशांना सावध करुन अपघात टाळणे असा असतो
जर गेल्या 3 वर्षांत 500 मीटरच्या क्षेत्रात जास्त अपघात झाले आहेत तर त्यास 'ब्लॅक स्पॉट' म्हणतात
जर एखाद्या जागी 5 रस्ते अपघात वा 10 मृत्यू झाले तर त्यास 'ब्लॅक स्पॉट' डिक्लेअर केले जाते
'ब्लॅक स्पॉट'ची ओळख करुन तेथे संबधीत यंत्रणाला सुधारणा करण्यास सांगितले जाते
'ब्लॅक स्पॉट'निश्चित झाल्याने रस्ते सुरक्षेत वाढ होते. सुरक्षित प्रवास होतो
'ब्लॅक स्पॉट' जाहीर केल्यानंतर रस्त्याची दुरुस्ती, साईन बोर्ड लावणे आणि अन्य उपाय केले जातात
जगातील 5 सर्वात खतरनाक झाडे, 2 झाडांना स्पर्श केल्यास माणूस स्वत:ला संपवतो