1983 मध्ये पहिल्यांदाच भारताने विश्व चषक जिंकला होता.

भारतीय संघासाठी हा चषक आजही प्रेरणादायी आहे.

भारतीय खेळाडू पैसे वाचवण्यासाठी स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे

1983 च्या विश्व चषक सामन्यासाठी प्रत्त्येक खेळाडूला 2100 रूपये मानधन होते.

वर्ड कप जिंकून टीम भारतात आल्यानंतर बीसीसीआयकडे खेळाडूंना बक्षीस देण्यासाठीही पैसे नव्हते

खेळांडूंसाठी लता दिदींनी विशेष कार्यक्रम आयोजीत केला होता.

ज्यातून आलेले पैसे खेळाडूंना बक्षीस देण्यात आले.

हे सगळे अनुभव सांगताना कपील देव आजही भावूक होतात.

आमना शरीफचं लाल इश्क, हॉट लुकने वेधलं लक्ष