7 दिवस आणि 4 क्रिकेटर निवृत्त
14 January 2024
Created By : Sanjay Patil
एका आठवड्यात 4 खेळाडूंनी क्रिकेटला रामराम ठोकल्याने खळबळ
7 ते 14 जानेवारीत 4 विदेशी खेळाडू क्रिकेटमधून निवृत्त
ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर सर्वातआधी निवृत्त
दक्षिण आफ्रिकेच्या हेनरिक क्लासन याची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती
बिग बॅश लिगमधून एरॉन फिचं निवृत्त
शॉन मार्श व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्त
निवृत्त होणाऱ्या 4 पैकी 3 खेळाडू ऑस्ट्रेलियाचे
हिवाळ्यात चहा पिण्याचं प्रमाण वाढवत असाल तर सावधान, हे आहेत दुष्परिणाम
येथे क्लिक करा