6,6,6,6,6,6, अभिषेक शर्माचा कारनामा, लखनौ विरुद्ध ठोकले 6 सिक्स
19 मे 2025
Created By: संजय पाटील
अभिषेक शर्माने सोमवारी 19 मे रोजी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध विजयी खेळी साकारली
अभिषेकने लखनौ विरूद्धच्या सामन्यात हैदराबादला विजय मिळवून देण्यात निर्णायक योगदान दिलं
लखनौने हैदराबादला 206 धावांचं आव्हान दिलं होतं, या धावांचा पाठलाग करताना अभिषेकने अर्धशतक झळकावलं
अभिषेकने 20 बॉलमध्ये 59 रन्स केल्या, अभिषेकच्या आयपीएल कारकीर्दीतील हे नववं अर्धशतक ठरलं
अभिषेकने या खेळीत चौफेर फटकेबाजी केली. अभिषेकने खेळी दरम्यान एकूण 6 षटकार लगावले.
अभिषेकने आतापर्यंत त्याच्या आयपीएल कारकीर्दीत एकूण 96 षटकार लगावले आहेत. तसेच अभिषेकने 168 चौकारही ठोकलेत
अभिषेकने आयपीएल कारकीर्दीत आतापर्यंत एकूण 75 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 9 अर्धशतकांसह एकूण 1 हजार 750 धावा केल्या आहेत.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा