वामिका-अकायची पहिली झलक केव्हा पाहायला मिळणार? अनुष्का म्हणाली...
24 जून 2025
Created By: संजय पाटील
क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा ही जोडी कायमच चर्चेत असते.
क्रिकेटर आणि अभिनेत्री या दोघांच्या लग्नाला 7 वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे.
विराट आणि अनुष्का या दोघांना 2 अपत्य आहेत. वामिका आणि अकाय असं त्यांचं नाव आहे.
मात्र अनुष्का-विराटने त्यांच्या मुलांचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही.
वामिका आणि अकायची पहिली झलक केव्हा पाहायला मिळणार? या प्रश्नावर अनुष्काने एका मुलाखतीत उत्तर दिलं होंत.
वामिका आणि अकाय हे दोघेच ठरवतील की कॅमेऱ्यासमोर केव्हा यायचं ते, असं अनुष्काने एका मुलाखतीत म्हटलं होतं.
आमची मुलं इंस्टाग्रामसमोर मोठी व्हावीत, असं मला वाटत नाही, असं अनुष्काने मुलाखतीत म्हटलं होतं.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा