रोहित शर्माचा  सर्वात मोठा खुलासा. 

वर्ल्ड कप 2023 ची फायनल हरणं रोहित शर्मासाठी एक मोठा धक्का होता. स्वत: रोहितने हा खुलासा केलाय. 

WC फायनल हरल्यानंतर दुसऱ्यादिवशी सकाळी रोहितने पत्नी रितिकाला हैराण करणारा एक प्रश्न विचारला. 

दुसऱ्यादिवशी सकाळी झोपून उठल्यावर रोहितने रितिकाला विचारलं. 'जे काही रात्री झालं ते, वाईट स्वप्न होत ना?

WC फायनल अजून बाकी आहे. आपण हरणार नाही,  असं रोहितला वाटलं. 

वर्ल्ड कप हरलोय हे सत्य स्वीकारायला रोहितला 2-3 दिवस लागले.

आता वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये होईल. तो पर्यंत रोहित शर्माचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राहण  कठीण आहे.