आपल्या डोळ्यातील  अश्रुंचा प्रीती झिंटाने  असा घेतला बदला.

IPL 2024 मध्ये पंजाब  किंग्सने गुजरात टायटन्सला  3 विकेटने हरवलं.

पंजाबच्या या विजयाने प्रीती झिंटाचा बदला पूर्ण झाला.

IPL च्या मागच्या सीजनमध्ये गुजरात टायटन्सने पंजाब किंग्सला त्यांच्याच घरात एक चेंडू राखून हरवलेलं.

राहुल तेवतियाने सॅम  करनच्या चेंडूवर चौकार  मारुन गुजरातला विजय मिळवून दिलेला. त्यानंतर  प्रीती इमोशनल झालेली.

आता प्रीतीच्या टीमने गुजरातला त्यांच्याच घरात तशा पद्धतीने हरवलय. पंजाबने सुद्धा एक चेंडू राखून विजय मिळवला.

या विजयानंतर प्रीती खूश झाली. तिने फॅन्सला फ्लाइंग किस दिली.