शुभमनची बहिण  शहनील गिलच  मोडलं मन. 

IPL 2024 मध्ये 199 धावा करुनही गुजरात टायटन्सचा पंजाब किंग्सने  पराभव केला.

गुजरात टीमचा कॅप्टन शुभमनला सपोर्ट करण्यासाठी त्याची बहिण शहनील गिल प्रत्येक सामन्याला  हजर असते.

गुजरात टायटन्सच्या पराभवानंतर शहनील गिलच मन मोडलं. स्टेडियममध्ये  ती खूप निराश दिसली. 

पंजाबचे फलंदाज हिटिंग  करत होते, तेव्हा शहनीला  गुजरातच्या विजयासाठी  हात जोडून  प्रार्थना करत होती.

उमेश यादवने पंजाबचा फलंदाज आशुतोष शर्माची सोपी कॅच सोडली. त्यावेळी  तो 2 रन्सवर खेळत होता.

त्यानंतर आशुतोषने 17 चेंडूत  31 धावा केल्या. गुजरातचा  एक चेंडू राखून  पराभव झाला.