शोएब मलिकने  लग्नानंतर कोणाला  मेसेज केला?

सानिया मिर्झाला घटस्फोट देऊन शोएबने अभिनेत्री  सना जावेदशी लग्न केलं.

पाकिस्तानी रिएलिटी  शो मध्ये अभिनेत्री नवल  सईदने सांगितलं की, तिला अनेक क्रिकेटर्स  मेसेज करतात.

शोएब मलिक मेसेज करतो  का? यावर नवल सईद  हसली. काही उत्तर  दिलं नाही.

नवल सईदच हसण आणि  शांत राहण अनेकांना पचत नाहीय. पण शोएबने मेसेज केल्यात काही  तथ्य दिसत नाहीय.

शोएब मलिकचे सध्या सना जावेदसोबत फोटो व्हायरल  होत असतात.

शोएब मलिकच नाव अनेक अभिनेत्री आणि मॉडल्स बरोबर जोडलं गेलय. आयशा ओमर यापैकी एक नाव आहे.