दिल्लीत डॉली  चायवाला त्या  मुलीसोबत दिसला.

डॉली चायवालाने रोल्स रॉयससोबतच्या फोटोने  सर्वांच लक्ष वेधून घेतलय.   ती जगातली सर्वात  महागडी कार आहे. 

एका नव्या व्हिडिओमध्ये  Dolly Chaiwala  व्हायरल वडा पाव  गर्लसोबत दिसतोय.

दिल्लीत सर्वोत्तम वडा पाव विकण्याचा दावा करणारी चंद्रिका गेरा दीक्षित एक स्ट्रीट फूड विक्रेता आहे.

नगर निगम सोबत  स्टॉलसाठी झालेल्या बोलणीमुळे ती  लोकांमध्ये फेमस झाली.

डॉली चायवाला आणि  चंद्रिका गेराने व्हिडिओत  एकमेकाच कौतुक  आणि मोटिवेट केलं.

डॉलीने चंद्रिकाला मेहनती म्हटलं, तर चंद्रिका डॉलीला आपला रोल मॉडेल मानते.