आचार्य चाणक्य यांच्यानुसार, माणसाने  या 3 सवयी तात्काळ सोडल्यास त्याचं  हित आहे.

या 3 सवयींमुळे माणसाला नेहमी आर्थिक  चणचण जाणवते.

चाणक्य यांच्यानुसार, माणसामध्ये या 3 सवयी नसतील, तर तो श्रीमंत बनू शकतो.

माणसाने कधी पैशांची घमेंड बाळगू नये. पैशाची घमेंड केल्यास जास्त काळ पैसा टिकत नाही.

कारणाशिवाय उगाचच  पैसा खर्च करण्याची  सवय टाळा.

आचार्य चाणक्य म्हणतात, कुठल्याही घरात कधी  महिलेचा अनादर होऊ  नये. असं केल्यास  लक्ष्मी निघून जाते.

चाणक्य यांच्यानुसार,  अशा सवयी नसलेला  माणूस नेहमी  मालामाल राहतो.