वडिलांनी विकत  घेतलेल्या फार्म  हाऊसवर  मुलीची मस्ती. 

मॅथ्यू हेडनची मुलगी ग्रेस ईस्टरला फॅमिली फार्म हाऊसवर होती. तिने  तिथेच वेळ घालवला. 

ऑस्ट्रेलियात ब्रिसबेन नॉर्थ वेस्टला हेडनचा फार्म हाऊस आहे. तिथे तो शेती करतो. क्रिकेट पीचशिवाय तिथे  बऱ्याच गोष्टी आहेत. 

ग्रेस या फार्म हाऊसवर  माऊंटेन बाइक  चालवताना दिसली.

फार्म हाऊसवर ग्रेस  हेडनसोबत आणखी एक  व्यक्ती होता. तो कोण? हे  दाव्यानिशी  आता सांगू शकत नाही.

ग्रेसने फार्म हाऊसवरचे  सुंदर फोटो काढले. तिथून दिसणार दृश्य  खूपच सुंदर होतं.

मॅथ्यू हेडन वर्ल्ड  क्रिकेटमधील एक  मोठ नाव आहे.  ग्रेसने फार्म हाऊसवरच्या प्रत्येक क्षणाचा  आनंद घेतला.