आचार्य चाणक्य यांच्यानुसार, काही गोष्टी माणसाला त्याच्या नशिबानेच मिळतात. 

मुल आईच्या गर्भात  असताना त्याच्या नशिबात  पाच गोष्टी  लिहिल्या जातात.

आईच्या गर्भात असताना त्या व्यक्तीच आयुष्य किती  असेल हे लिहिल जातं.  

म्हणून म्हणतात कोणाच  आयुष्य वाढवलं किंवा घटवल  जाऊ शकत नाही.

माणूस आयुष्यात जे कर्म  करतो, ते आधीपासूनच  त्याच्या भाग्यात  लिहिलेल असतं.

माणसाकडे किती पैसा,  संपत्ती असणार ते  सुद्धा आधीपासून  लिहिलेल असतं.

एखाद्याच शिक्षण सुद्धा  त्याच्या नशिबात  लिहिलेल असतं.