ऋतुराज गायकवाड  टीमचा कॅप्टन आहे.  पण तो धोनीला  काहीच बोलू  शकत नाही. 

CSK विरुद्ध चांगली स्टार्ट मिळाली, ती कायम ठेवण्यासाठी पंत  पहिल्यांदा 3 नंबरवर फलंदाजीला उतरला. 

पंत कॅप्टन असल्याने त्याने  हा निर्णय घेतला. पण  ऋतुराज धोनीच्या बॅटिग ऑर्डरमध्ये बदल  नाही करु शकत. 

धोनी बॅटिंगसाठी वर आला असता, तर चित्र बदलल असतं. धोनीने 16 चेंडूत नाबाद 37 धावा केल्या.

कॅप्टन म्हणून ऋतुराजला अधिकार आहे. पण  धोनीला सांगणार कोण?  हा प्रश्न होता. 

धोनी त्याच्या मनासारखा  8 व्या नंबरवर  फलंदाजीला उतरला.

जेव्हा तो मैदानात आला,  तेव्हा सामना CSK च्या  हातातून निसटला होता.