काव्या मारनच्या सांगण्यावरुन  त्याने दिलेली कुर्बानी.

2627th June 2024

Created By: Dinanath Parab

दक्षिण आफ्रिका T20 वर्ल्ड कप 2024 च्या फायनलमध्ये पोहोचलेली पहिली टीम ठरलीय. त्यांनी अफगाणिस्तानला हरवलं.

2627th June 2024

Created By: Dinanath Parab

दक्षिण आफ्रिकेची टीम पहिल्यांदाच ICC टुर्नामेंटच्या फायनलमध्ये  पोहोचली आहे. 

27th June 2024

Created By: Dinanath Parab

एडन मार्करम दक्षिण आफ्रिकेचा तो  खेळाडू आहे, ज्याने काव्याच्या  सांगण्यावरुन कुर्बानी दिलेली. 

27th June 2024

Created By: Dinanath Parab

काव्या मारनच्या सांगण्यावरुन त्याने IPL 2024 मध्ये एडन मार्करमने  SRH ची कॅप्टनशिप सोडली.

Created By: Dinanath Parab

एडन मार्करमच्या जागी पॅट  कमिन्सने  SRH च IPL 2024 मध्ये  नेतृत्व केलं.

27th June 2024

Created By: Dinanath Parab

मार्करम ICC टुर्नामेंटच्या फायनलमध्ये पोहोचलेल्या दक्षिण आफ्रिकन टीमचा  पहिला कॅप्टन बनलाय. 

27th June 2024

Created By: Dinanath Parab