शोएब मलिक-मोहम्मद शमीला सोडा. सानिया मिर्झाने या मोठ्या अभिनेत्याला रिसेप्शनला सुद्धा  नव्हत बोलावलं. 

27th June 2024

Created By: Dinanath Parab

सानियाच्या मनातून एखादा माणूस उतरला, तर तिची नाराजी घालवण सोप नाहीय. 

27th June 2024

Created By: Dinanath Parab

बंगळुरुच्या प्रसिद्ध फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सानिया आणि तो अभिनेता एकत्र होता. हॉटेलच्या बेल बॉयने ही बातमी फोडलेली. 

27th June 2024

Created By: Dinanath Parab

फिल्म अवॉर्ड झाल्यानंतर हा अभिनेता सानियाला भेटायला हॉटेलमध्ये आला होता. 2007 सालची ही गोष्ट आहे. 

27th June 2024

Created By: Dinanath Parab

शोएब मलिक बरोबर लग्न झाल्यानंतर हैदराबादमध्ये सानियाने रिसेप्शन ठेवलेलं. त्याला सलमानसह बॉलिवूडच अनेक कलाकार हजर होते.

27th June 2024

Created By: Dinanath Parab

सानिया सोबत हॉटेलमध्ये असलेल्या त्या अभिनेत्याच नाव होत शाहीद कपूर. सानियाने त्याला रिसेप्शनला बोलावल नव्हतं.

27th June 2024

Created By: Dinanath Parab

सानिया आणि शाहीद कपूरमध्ये अफेयर असल्याच बोलल जायच. पण सानियाने नेहमीच या चर्चांना अफवा ठरवलेलं.  

27th June 2024

Created By: Dinanath Parab