अनाया बांगर दिसणार नव्या भूमिकेत, अखेर घेतला मोठा निर्णय

16 ऑगस्ट 2025

Created By:  राकेश ठाकुर

माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर लिंग परिवर्तनानंतर चर्चेत आहे. 

अनाया बांगर सोशल मीडियावर सक्रीय असते. आता ती एक मोठ्या टीव्ही शो मध्ये दिसणार आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, अनाया बांगर बिग बॉसमध्ये दिसणार आहे. हा रिएलिटी शोमध्ये ती स्पर्ध असू शकते.

बिग बॉस 19ची तयारी जोरात सुरु आहे. अनाया बांगर या स्पर्धेत स्पर्धक म्हणून एन्ट्री करू शकते. 

अनाया बांगरने इंस्टाग्रामवरील पोस्टमधून हे संकेत दिले आहेत. तिने लिहिलं की, 'सप्टेंबरमध्ये मजा येईल, कोणी अंदाज लावू शकेल का? एक शो असेल.'

अनाया बांगर यापूर्वी क्रिकेटपटू होती. ती मुंबई व्यतिरिक्त लीसेस्टरशायर हिंकले क्रिकेट क्लबकडून खेळली आहे.

अनाया बांगरचं स्वप्न क्रिकेटपटू होण्याचं आहे. पण लिंग बदलामुळे आता तिला महिला क्रिकेटमध्ये प्रवेश मिळणं कठीण आहे. 

Diamond League 2025: सुपरस्टार नीरज चोप्रा स्पर्धेत सहभागी होणार नाही, कारण...