Diamond League 2025: सुपरस्टार नीरज चोप्रा स्पर्धेत सहभागी होणार नाही, कारण...

15 ऑगस्ट 2025

Created By:  राकेश ठाकुर

नीरज चोप्राने भालाफेकीच्या जगात स्वतःचे नाव कमावले आहे. त्यामुळे त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. 

पोलंडमधील सिलेसिया येथे होणाऱ्या डायमंड लीग 2025 स्पर्धेत सहभागी होणार नाही.

पोलंडमधील सिलेसिया येथे 16 ऑगस्टपासून स्पर्धा होणार असून नीरज चोप्रा भाग घेईल असं वाटलं होतं.

पण नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम यांचं स्पर्धेतील यादीत नाव नाही.

नीरज चोप्रा डायमंड लीग स्पर्धेत सहभागी का झाला नाही? याचे कोणतेही ठोस कारण अद्याप देण्यात आलेले नाही.

नीरज शेवटचा 5 जुलै रोजी एनसी क्लासिक स्पर्धेत सहभागी झाला होता. आता टोकियो एथलेटिक्स चॅम्पियनशिपची तयारी करत असल्याचं बोललं जात आहे.

टोकियो एथलेटिक्स चॅम्पियनशिप  स्पर्धा 17 आणि 18 सप्टेंबर रोजी होणार आहे.

स्टीव्ह स्मिथला ऑस्ट्रेलियाच्या टी20 संघात हवंय स्थान, कारण...