KKR चा आक्रमक  फलंदाज आंद्रे  रसेलने आपली  बॅट का कापली?

धोनीच्या चेपॉकवर रसेलची  बॅट शांतच राहिली.

ज्या बॅटने गोलंदाजांवर प्रहार करतो, एका मॅचमध्ये फेल होताच बॅट का कापली?

CSK विरुद्ध मॅच सुरु होण्याआधी रसेलने बॅटचा  काही भाग कापला.

बॅटच वजन कमी  करण्यासाठी रसेलने  असं केलं.

मॅचमध्ये रसेल ज्या बॅटने खेळला, तिच वजन  1299 ग्रॅम होतं.

मॅचच्या आधी या बॅटच वजन 1315 ग्रॅम होतं. त्यामुळे बॅट वजनदार वाटत होती.