दिल्ली कॅपिटल्सकडून फायद्याची डील.

DC ने दिल्लीचा फलंदाज  हॅरी ब्रूकच्या रिप्लेसमेंटची  घोषणा केलीय.

हॅरी ब्रूकच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या लिजाड विलियम्सचा टीममध्ये  समावेश केलाय.

लिजाडला दिल्लीने बेस  प्राइस 50 लाख रुपयांमध्ये  विकत घेतलय.

दिल्लीचे 3.5 कोटी वाचले. कारण ऑक्शनमध्ये त्यांनी ब्रूकला 4 कोटीमध्ये  विकत घेतलेलं. 

आजीच्या निधनामुळे  हॅरी ब्रूकने IPL 2024 मधून  माघार घेतली.

लिजाड विलियम्स दक्षिण आफ्रिकेसाठी 2 टेस्ट,  4 वनडे आणि 11 T20  सामने खेळलाय.