होणाऱ्या नवऱ्यासोबत ऋषभ पंतची बहिण कुठे गेली फिरायला?

ऋषभ आयपीएल खेळतोय. त्याची बहिण साक्षी पंत फिरण्यामध्ये व्यस्त आहे.

साक्षी जवळचा मित्र आरजू डेटसोबत अल्बानियाला फिरायला गेलीय.

साक्षीसोबत या ट्रिपवर तिची मैत्रीणच नाही, तर होणारा  नवरा अंकित चौधरी  सुद्धा आहे. 

अंकित चौधरी आणि साक्षी पंतचा साखरपुडा यावर्षी 5 जानेवारीला झाला.

साखरपुड्यानंतर दोघांनी पहिल्यांदा एकत्र फिरण्याचे फोटो शेअर केले होते.

साक्षीने होणाऱ्या नवऱ्यासोबत अनेक फोटो काढले.  रील्स बनवल्या.