सानिया मिर्झाने  कोणाला म्हटलं सुंदर?

भारताची स्टार टेनिस प्लेयर सानिया कोर्टपासून  दूर आहे. पण आजही ती लोकप्रिय आहे.

निवृत्तीनंतर सानिया आता टेनिस अकादमी चालवते, सोबत कॉमेंट्री करते. सोशल इवेंट्समध्ये सुद्धा दिसते.

सानियाच्या व्यक्तीगत आयुष्यात बरच काही घडलय. त्यामुळे ती आता नव्याने  आयुष्य जगतेय.

सानिया तिच्या इन्स्टाग्रामवर काही सुंदर, ज्ञानाच्या गोष्टी शेअर करते.

'संयम सुंदर असतो' असं सानियाने तिच्या इन्स्टा कोटमध्ये लिहिलय.

'जे तुमच्यासाठी आहे, ते तुम्ही ठरवलं नसेल, अशा पद्धतीने तुम्हाला शोधून काढेल' असं सानियाने पोस्टमध्ये लिहिलय.