शहनील गिलच्या  मैत्रिणीला बसला धक्का.

शहनील गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुभमन गिलची  बहिण आहे.

शहनील गिलच्या मैत्रिणीच  नाव आहे कॅमिला मिलर.  तिचा नवरा डेविड मिलर  GT कडून खेळतो.

डेविड मिलरला दुखापत झालीय. 2 आठवडे त्याला आयपीएलपासून लांब  रहाव लागेल. 

डेविड मिलर गुजरात टायटन्सचा हुकूमी एक्का  आहे. मॅच फिरवण्याची  क्षमता त्याच्यात आहे.

मिलर मागच्या पंजाब विरुद्ध सामन्यात खेळला नव्हता. त्याच्या जागी विलियमसनचा समावेश करण्यात आला. 

गुजरात टायटन्सच्या मॅचच्यावेळी शहनील गिल कॅमिला मिलरसोबत दिसते.