IPL 2024 आधी अर्जुन तेंडुलकरसाठी एक खराब बातमी आहे.

22 मार्च 2024 पासून IPL 2024 चा सीजन  सुरु होतोय.

बातमी चांगली नाही,  म्हणजे अर्जुनला दुखापत  झालीय असं नाहीय.

IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये अर्जुनला संधी मिळण  कठीण दिसतय.

अर्जुन तेंडुलकर आयपीएलमध्ये आतापर्यंत चार सामने खेळलाय.

हार्दिक मीडिल ऑर्डरमध्ये टीमच बॅलन्स भक्कम बनवेल.

IPL च्या चार सामन्यात 13 धावा करताना अर्जुनने 9.39 च्या इकॉनमीने 3 विकेट काढलेत.