केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांची लव्ह स्टोरी
16 November 2023
Created By: Chetan Patil
टीम इंडियाचा खेळाडू केएल राहुल आणि त्याची पत्नी अथिया शेट्टी हे एक क्युट कपल आहे
केएल राहुलची पत्नी अथिया ही बॉलिवूड अभिनेत्री आहे.
दोघांचं लग्न याच वर्षी 23 जानेवारीला खंडाळा येथे झालं होतं
केएल राहुल आणि अथिया यांची पहिली भेट ही एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती
पहिल्या भेटीनंतर दोघांची ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात संवाद सुरु झाला. या संवादाचं रुपांतर मैत्रीत झालं.
पुढे त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
अथियाने 18 एप्रिल 2022 ला केएल राहुलला सोशल मीडियावर पहिल्यांदा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
हॅमी बर्थडे माय पर्सन, असं अथियाने म्हटलं होतं. त्यानंतर त्यांच्या रिलेनशिपच्या चर्चा सुरु झालेल्या.
यानंतर अथिया आणि केएल राहुल अनेक ठिकाणी एकत्रही दिसले होते
ते एकत्र राहताना अथिया दोघांचे फोटोही शेअर करायची
हेही वाचा : एकेकाळी टीममध्ये सिलेक्शन झालं नाही म्हणून विराट ढसाढसा रडलेला