डार्लिंगने चोपला होता पहिला षटकार; तुम्हाला माहिती आहे का किस्सा?
16 February 2025
Created By: Kalyan Deshmukh
ऑस्ट्रेलियन फलंदाज जो डार्लिंग यांनी क्रिकेटमधील पहिला षटकार ठोकला
1898 मध्ये कसोटी सामन्यात या डावखुऱ्या फलंदाजाने ही कामगिरी केली होती
ऑस्ट्रेलिया-इंग्लंड कसोटी सामन्यात त्यांनी पहिला षटकार ठोकला होता
एडिलेड ओव्हल या मैदानाची सीमारेषा ओलांडून हा चेंडू गेला होता
त्यापूर्वी सीमारेषा ओलांडल्यास केवळ 5 धावा मिळत होत्या
नियम बदलल्यानंतर डार्लिंग यांनी पहिला षटकार ठोकला होता
डार्लिंग यांनी दोन षटकारासह 100 धावा चोपल्या होत्या. ऑस्ट्रेलिया विजयी संघ होता.
मॅडीने खरेदी केली 9 लाखांची बाईक, नाव माहिती आहे का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा