पुन्हा निराशा,
चोकर्सचा शिक्का कायम
16 November 2023
Created By: Harish Malusare
सेमी फायनल
सामन्यात आफ्रिकेचा
परत एकदा पराभव
पराभवानंतर आफ्रिकन खेळाडू हताश झालेेले
दिसले
सर्वांनी शेवटपर्यंत
प्रयत्न केले पण
यश काही नाही आलं
टेम्बा बावुमाही
झाला
होता भावूक
कर्णधार कमिन्स
आणि स्टार्क
यांच्याकडून विजयावर
शिक्कामोर्तब
नाबाद राहत विकेट
न देता 3 विकेटने
मिळवून दिला
विजय
निळ्या साडीत पूजा सावंत, सौंदर्य पाहून चाहते म्हणाले मार ही डालोगी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा