क्रिकेट वर्ल्डकपमधील अंतिम सामन्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाली.
8 December 2023
सामन्यानंतर संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी अहमदाबाद स्टेडियमवरील खेळपट्टीवर प्रश्न उपस्थित केले.
आयसीसीने आता पिच रेंटींग जाहीर केले. त्यानुसार या खेळपट्टीला सरासरी रेटींग दिले आहे.
आयसीसीने खेळपट्टी सरासरी म्हटले असले तरी आउटफिल्डला उत्तम दर्जा दिला आहे.
आयसीसीचे मॅच रेफरी एंडी पायक्रॉफ्ट यांनी आउटफिल्ड खूप चांगली असल्याचे म्हटले आहे.
फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा सहा गडीने पराभव केला होता.
RBI ने UPI द्वारे पेमेंट करण्याची मर्यादा वाढवली आहे.
हे ही वाचा... IPL 2024: आयपीएलची 'मल्लिका'