बांगलादेशचा हा स्टार खेळाडू लढवणार निवडणूक

27 November 2023

Created By: Harish Malusare

शाकिबने  12 व्या  संसदेच्या निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्णय  घेतला

मागुरा-1 मतदारसंघातून निवडणुक लढवणार असल्याची माहिती

निवडणुकीची मतदान प्रक्रिया 7 जानेवारीला पार पडणार 

बांगलादेशचा संघ  11 ते 31 डिसेंबर दरम्यान  न्यूझीलंडचा दौरा करणार

 प्रचारासाठी शाकिब  ब्रेक घेतो की नाही याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष 

येत्या टी-20 वर्ल्ड  कपमध्ये बांगलादेश  संघाचं करणार नेतृत्त्व