T20 वर्ल्ड कपमध्ये एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा रन बनवणारे धुरंदर

Created By: Atul Kamble

 10 FEB 2026

13 FEB 2026

युवराज सिंह : टी-20 वर्ल्ड कपमध्ये एका ओव्हरमध्ये सर्वात जास्त रन बनवण्याचा रेकॉर्ड आहे. त्यांनी 2007 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या विरोधात एका ओव्हरमध्ये 36 रन बनवले.

 जोस बटलर - 2024 च्या टी-20 च्या वर्ल्डकपमध्ये अमेरिकेच्या हरमीत सिंह यांनी ओव्हरमध्ये 30 रन बनवले.  

फिल साल्ट - इंग्लंडच्या फिस साल्ट याने वेस्टइंडीजच्या रोमारियओ शेफर्डच्या ओव्हरमध्ये टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये 30 धावा कुठल्या !

जेहान मुबारक - श्रीलंकेच्या जेहान मुबारक याने 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये केनियाच्या ओनयांगो याच्या बॉलिंगवर एका षटकात 29 रन तडकावले.

एबी डिविलियर्स - साऊथ आफ्रीकेच्या एबी डिविलियर्स याने 2016 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानच्या राशिद खान याच्या विरुद्ध एका ओव्हरमध्ये 29 धावा केल्या

रोहित शर्मा - भारताच्या रोहित शर्मा याने टी-20 च्या वर्ल्ड 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क याच्या विरोधात एका ओव्हरमध्ये 28 धावा केल्या.

इशान किशन - भारताच्या इशान याने नामिबियाविरुद्ध 2026च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये जे.जे.स्मिथ याच्या ओव्हरमध्ये 28 रन बनवले