ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाच्या या दोघांना डच्चू 

21 November 2023

Created By : Sanjay Patil

टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया 23 नोव्हेंबरपासून टी 20 सीरिजमध्ये आमनेसामने.

बीसीसीआय निवड समितीने पुन्हा या दोघांना डावललं.

संजू सॅमसन आणि युझवेंद्र चहल यांना नो एन्ट्री.

चहल आणि संजू गेल्या अनेक मालिकांपासून टीममधून बाहेर.

दोघांना संधी न दिल्याने चाहते नाराज.

चहलकडून इमोजी पोस्ट करत प्रतिक्रिया.

नाना पाटेकरांनी ज्याला मारलं, त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला..