"मोठ्या स्पर्धेत एकदा लय गेली की...", शमीने स्पष्टच सांगितलं

मोहम्मद शमीने श्रीलंकेविरुद्ध पाच गडी बाद केले आणि विक्रम रचला. 

वनडे वर्ल्डकपमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. 

वनडे वर्ल्डकपमधील 14 सामन्यात 45 गडी टिपले आहेत.

शमीने वर्ल्डकपच्या तीन सामन्यात 14 गडी बाद केले आहेत.

"मोठ्या टूर्नामेंटमध्ये एकदा लय गेली की परत मिळवणे खूप कठीण असते."

"मी नेहमी चांगल्या भागात गोलंदाजी करण्याचा आणि लयीत राहण्याचा प्रयत्न करतो."

श्रद्धा कपूरने ब्लाउज ऐवजी परिधान केली ही गोष्ट, चाहते म्हणाले...