बोल्ड आणि बिनधास्त, या महिला खेळाडूच्या कातील अदा 

15 May 2025

Created By:  Kalyan Deshmukh

Harleen Deol खेळासोबतच तिच्या ग्लॅमरस लूकसाठी प्रसिद्ध 

अगोदर ती फुटबॉल खेळायची, नंतर ती क्रिकेटकडे वळाली

9 व्या वर्षीच ती राष्ट्रीय क्रिकेट टुर्नामेंटमध्ये खेळली

13 व्या वर्षी ती हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनसोबत जोडल्या गेली

अंडर-19 संघानंतर तिने भारतीय संघात स्थान मिळवले

2019 मध्ये ती टीम इंडियात, इंग्लंडविरोधातील सामन्यात चमकली

24 एकदिवसीय सामन्यात 718 तर टी-20 मध्ये 251 धावा काढल्या

वनडेमध्ये 2 तर टी -20 मध्ये तिने 6 बळी घेतले आहे

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या