पंतच्या जागी याला घ्या! पाचव्या टेस्टआधी बॉलिवूड अभिनेत्याची लंडनमध्ये बॅटिंग
30 जुलै 2025
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर याने लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये आयोजित फ्रेंडली मॅचमध्ये सहभाग घेतला.
लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड या अधिकृत एक्स अकाउंटवरुन शाहिद कपूरचे खेळतानाचे काही खास फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.
शाहिदने क्रिकेट खेळताना आनंद लुटला. शाहिद या दरम्यान इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टीव्हन फिन याच्यासह खेळला.
शाहिदने लॉर्ड्समध्ये बॅटिंग आणि बॉलिंग करत क्रिकेटचा आनंद लुटला.
लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडला खेळण्यासह भेट देण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. शाहिदला मैत्रीपूर्ण सामन्यामुळे ही संधी मिळाली.
उपस्थित क्रिकेट चाहत्यांना या निमित्ताने शाहिदला क्रिकेट खेळताना पाहण्याची संधी मिळाली.
इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना लॉ्र्डसमध्ये खेळवण्यात आला होता. या रोमांचक सामन्यात भारताचा अवघ्या 22 धावांनी पराभव झाला होता.
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा