आयपीएलच्या 18 व्या मोसमातील सर्वाच चिवट गोलंदाज कोण? फलंदाजांना फोडला घाम
10 मे 2025
Created By: संजय पाटील
भारत-पाक तणावामुळे IPL 2025 2 टप्प्यात पूर्ण होणार, पहिल्या टप्प्यात जास्त डॉट बॉल कुणी टाकले?
सीएसकेचा वेगवान गोलंदाज खलील अहमद याने आतापर्यंत या मोसमात सर्वाधिक 119 डॉट बॉल टाकले
खलीलने 12 सामन्यांमध्ये 14 विकेट्स घेतल्यात, खलीलने 9.71 च्या इकॉनमीने धावा दिल्या
केकेआरच्या वरुण चक्रवर्ती याने 115 डॉट बॉल टाकले आहेत
जीटीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने 114 डॉट बॉल फेकले आहेत, सिराज तिसऱ्या स्थानी
जीटीचा प्रसिध कृष्णा चौथ्या क्रमांकावर, प्रसिधने 112 बॉल डॉट टाकलेत
जोफ्रा आर्चर टॉप 5 मध्ये एकमेव विदेशी गोलंदाज, त्याने 110 डॉट बॉल टाकलेत
कोणता मंत्र तुमचे भाग्य बदलू शकतो?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा