टीम इंडिया चँपियन, किती खेळाडूंमध्ये वाटली जाणार बक्षीसाची रक्कम?
Created By: Shweta Walanj
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्युझीलंडवर 4 विकेट्सने विजय मिळवला.
विजयानंतर भारतीय संघाला जवळपास 20 कोटी रुपये मिळाले आहेत. अशात किती खेळाडूंमध्ये वाटली जाणार बक्षीसाची रक्कम? असा प्रश्न उपस्थित होतो.
बीसीसीआई बक्षीसात मिळालेल्या रकमेची वाटणी सपोर्ट स्टाफ आणि सेलेक्टर्समध्ये वाटते.
पण सर्वांना समान रक्कम मिळत नाही. रकमेत सर्वात मोठा वाटा 15 खेळाडू आणि हेड कोचचा मोठा वाटा असतो.
कोर कोचिंग स्टाफला देखील पैसे मिळतात. ज्यामध्ये बॅटिंग कोच, फिल्डींग कोच आणि बॉलिंग कोच देखील सामिल आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्युझीलंडवर 4 विकेट्सने विजय मिळवला.
हे सुद्धा वाचा | दारु विकून कोट्यवधी रुपये कमवतो शाहरुख खानचा मुलगा