रोहित नाही, तर  विराट कोहली  टीमचा  कर्णधार

13 November 2023

Created By: Sanjay Patil

टीम इंडिया वर्ल्ड कपमध्ये सलग 9 सामन्यात  विजयी

कॅप्टन रोहितकडून 9 सामन्यात 503  धावा

ऑस्ट्रेलियाकडून वर्ल्ड कप बेस्ट प्लेईंग  ईलेव्हन जाहीर

ऑस्ट्रेलियाकडून रोहितला बेस्ट प्लेईंग  ईलेव्हनमधून डच्चू

विराट कोहली वर्ल्ड कप बेस्ट प्लेईंग  ईलेव्हनचा कॅप्टन

विराटशिवाय टीममध्ये जडेजा, बुमराह  आणि शमीला संधी 

खुलासा, लग्नानंतर यांच्यासोबत मालदीवला गेली होती परिणीती चोप्रा