शुभमन गिलच्या  जवळच्या मित्राने  IPL 2024 मध्ये  वादळ आणलय.

अभिषेक शर्मा अंडर 19  वर्ल्ड कप आणि पंजाब  क्रिकेट टीममध्ये  गिलसोबत खेळतो.

मुंबई इंडियन्स विरुद्ध  सामन्यात SRH कडून  अभिषेक वेगवान  अर्धशतकाचा रेकॉर्ड केला.

अभिषेकने फक्त 16 चेंडूच फिफ्टी पूर्ण केली. 23 चेंडूत त्याने 63 धावा चोपल्या.  यात 3 फोर, 7 सिक्स आहेत.

मागच्या 5 वर्षांपासून  अभिषेक SRH चा  भाग आहे.

2019 मध्ये DC कडून  SRH ने अभिषेकला  फक्त 55 लाखात  विकत घेतलं.  2022 मध्ये त्याला  6.50 कोटी  मोजून विकत घेतलं

आतापर्यंत 6 सीजनमध्ये  SRH ने अभिषेकवर 21.15  कोटी खर्च केले.