मॅगी खाऊन काढले दिवस, आज क्रिकेटर 91 कोटींचा मालक

26 April 2025

Created By:  Kalyan Deshmukh

कधीकाळी किरकोळ खर्चासाठी तो क्लब क्रिकेट खेळायचा 

हार्दिक पांड्याने नाव कमावण्यासाठी मोठा संघर्ष केला 

तो ऑलराऊंडर खेळाडू आहे. गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक आहे

टी 20 मध्ये टीम इंडियाचा तो कर्णधार पण होता. आयपीएलमध्ये सुध्दा त्याची चर्चा

किरण मोरे यांनी कुणाल आणि हार्दिक पांड्याला फ्री कोचिंग दिली 

आयपीएल, रणजी आणि टीम इंडियापर्यंत त्याची कारकीर्द चमकली 

आज तो 91 कोटींचा मालक आहे, पण कधी त्याने 5 रुपयांच्या मागीवर दिवस काढले

तोंडावर बोट, हाताची घडी; का सांगतायेत जया किशोरी