Created By: Atul Kamble
21 April 2026
के.एल.राहुल याचे मिशन 500,धोनीच्या रेकॉर्डकडे लक्ष...
Created By: Atul Kamble
के.एल.राहुल याने ipl 2026 ची सुरुवात 0 आणि 1 रनने केली असली तरी गेल्या 3 मॅचमध्ये त्याला सूर गवसला आहे.
DC च्या राहुल याच्या समोर पुढचे आव्हान SRH चे आहे. ज्याच्या विरोधात त्याची बॅट जास्त तळपते.
गेल्या तीन पैकी दोन मॅचमध्ये या सिझनसा अर्धशतक करणारा राहुल आणखी एका मॅचमध्ये अर्धशतक मारु शकतो.
जर असे झाले तर आयपीएलमध्ये सर्वात जास्त रन करणाऱ्या धोनीला मागे टाकून राहुल पुढे जाईल. राहुलला ५० रनची गरज आहे.
धोनीचे सध्या ५,४३९ रन आहेत. आणि तो सहाव्या क्रमांकावर आहे. तर राहुल ५,३९० रन सह लिस्टमध्ये ७ व्या स्थानावर आहे.
SRH च्या विरुद्ध राहुलने आतापर्यंत १५ खेळींमध्ये ४८२ रन केले आहेत. म्हणजे १६ व्या इनिंगमध्ये १८ वा रन करताच तो या टीम विरोधात ५०० रन पूर्ण करेल.
उन्हाळ्यात पचन यंत्रणा चांगली राखण्यासाठी हे उपाय आजमावा