11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

मयंक अगरवाल याला कुणी विष दिलं?

31 January 2024

Created By: Sanjay Patil

मयंक अगरवालवर  रुग्णालयात, उपचार सुरु

मयंकवर आधी आयसीयूत उपचार, त्यानंतर जीवाला कोणताही धोका नसल्याची माहिती

मयंकच्या मॅनेजरकडून पोलिसांमध्ये तक्रार दाखल

मयंकने पाणी समजून विषारी लिक्विड प्यायल्याने प्रकृती बिघडली

मंयकने प्यायलेलं लिक्विड हे त्याच्या सीटवर ठेवलेलं,  ते प्यायल्यानंतर मयंकला जळजळ

या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरु

विमानात इतर खेळाडूही उपस्थित, मग मयंकसोबतच का झाला हा प्रकार? अनेक प्रश्न उपस्थित  

एक मोरपीस घरात आणून तर बघा! कसं बदलेल तुमचं भाग्य...