Cricketer शिखर धवन याची गर्लफ्रेंड आहे या कंपनीत व्हाईस प्रेसिडन्ट
Created By: Atul Kamble
22 FEB 2026
क्रिकेटर शिखर धवन हा त्याची गर्लफ्रेंड सोफी शाईन हिच्या लग्न केल्याचे म्हटले जात आहे. या कपलने या कौटुंबिक सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.
सोफी शाईन ही आयरलँडची आहे. ती आयरिश प्रोडक्टची कन्सलटन्ट असून अबू धाबीच्या एका कंपनीची व्हाईस पेसिडेन्ट आहे.
सोफी शाईन हीला भारतीय संस्कृती आपलीशी वाटते.तिने बनारसी सिल्क साडीतला फोटो शेअर केला आहे.
सोफी शाईन हीचा डबल शेड साडीतील लुक देखील भन्नाटच आहे.
सोफीचा यलो गोल्डन कलरच्या कुर्ती आणि ट्राऊजरमध्येही फोटो सुंदर दिसत आहे.
सोफीचा लहंगा लूक सर्वांवर कडी करणारा आहे. यात ती बार्बी बाहुलीसारखी दिसत आहे.
प्री ड्रेप्ड साडीत सोफीने गुजराती पद्धतीने पदर घेतला आहे.प्लेन साडी असूनही ती छान दिसत आहे.
साल २०१६ मध्ये अभिनेत्री Tripti Dimri अशी दिसायची ?