राधिकाराजे गायकवाड हे नाव अनेकांना माहीत नसले. त्या गुजरातमधील बडोद्यात राहतात.
3 March 2025
राधिकाराजे या गुजरातमधील गायकवाड घराण्यातील महाराणी आहेत. 18 व्या शतकाऱ्याच्या सुरुवातील त्यांच्या परिवाराने गुजरातमध्ये राज्य केले.
बडोदामधील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये राधिकाराजे आपल्या परिवारासोबत राहतात. त्याची किंमत 25 हजार कोटी आहे.
ब्रिटनच्या चॉर्ल्स यांच्या बकिंघम पॅलेसपेक्षा चार पट मोठे लक्ष्मी विलास पॅलेस आहे.
लक्ष्मी विलास पॅलेस बडोदामध्ये बडोदा महल नावाने प्रसिद्ध आहे. 1890 मध्ये हा महल तयार करण्यात आला होता
30 लाख स्केअर फूटमध्ये हा महल तयार करण्यात आला. ब्रिटीश इंजिनिअर डिझायनर मेजर चॉर्ल्स मंट यांनी तयार केले.
महलमध्ये 170 खोल्या आहेत. प्राइव्हेट गोल्फ कोर्स आहे. परिवाराचा इतिहास दाखवणारा संग्रहालय आहे.
बकिंघम पॅलेस 8 लाख स्केअर फूटमध्ये तर मुकेश अंबानी यांचे एंटिलिया 48,780 स्केअर फूटमध्ये बांधले गेले आहे. परंतु हा महल 30 लाख स्केअर फूट आहे.
चार मजली हा महल असून 700 एकरमध्ये हा महल बांधण्यात आला आहे. महल पाहण्यासाठी 150 रुपये शुल्क आहे.
महाराणी राधिकाराज पत्रकार राहिल्या आहेत. त्यांनी 2002 मध्ये महाराजा समरजीतसिंह यांच्याबरोबर लग्न केले.
चार मजली हा महल असून 700 एकरमध्ये हा महल बांधण्यात आला आहे. महल पाहण्यासाठी 150 रुपये शुल्क आहे.
हे ही वाचा... सकाळी लवकर उठण्यासाठी काय करावे? प्रेमानंद महाराज यांनी सांगितला सोपा उपाय