धोनीने त्याच्याजागी ऋतुराजकडे CSK च  नेतृत्व सोपवलय.

IPL 2024 चा सीजन सुरु होण्याच्या एकदिवस आधी धोनीने कॅप्टनशिप सोडली. 

CSK च्या नव्या कॅप्टनची मैदानात काय रणनिती असेल? याची उत्सुक्ता आहे.

सध्या ऋतुराजवर  शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे.

55 कोटीची संपत्ती असलेल्या सूर्यकुमार यादवने  ऋतुराज गायकवाडला  संदेश दिलाय.

धोनीची जागा भरून काढण सोपं नाही. पण तू तुझ्या शांत आणि संयमी स्वभावाने यश मिळवशील भाऊ

अशा शब्दात सूर्यकुमारने ऋतुराजला शुभेच्छा  दिल्या आहेत.