वर्ल्ड कपमध्ये डेव्हिड मिरलने शतक करत रचला इतिहास

16 November 2023

Created By: Harish Malusare

वर्ल्ड कप सेमी  फायनल सामन्यात डेव्हिड मिलरची 101 धावांची शतकी खेळी

संघाच्या विकेट पडत असताना मिलरची जिगरबाज खेळी 

नॉक आऊट  सामन्यात सर्वाधिक धावा करणारा पहिला खेळाडू

डेव्हिड मिलर नॉक आऊट सामन्यात शतक करणारा आफ्रिकेचा पहिला खेळाडू

फाफ डू प्लेसिसने 2015 मध्ये न्यूझीलंडविरूद्ध सेमीफायनलमध्ये 82 धावा 

क्विंटन डिकॉकने क्वालिफाय सामन्यात श्रीलंकेविरूद्ध  नाबाद 78 धावा 

निळ्या साडीत पूजा सावंत, सौंदर्य पाहून चाहते म्हणाले मार ही डालोगी