बिग बॉसने काढला या  IPL स्टारच्या  बहिणीचा फोटो

बिग बॉसची नजर सगळ्यांवर असते. बिग बॉसच्या कॅमेऱ्यातून सुटणं अशक्य आहे. हा एक रिएलिटी शो आहे.

इथे मात्र बिग बॉस मोठा फोटोग्राफर आहे. त्याने IPL स्टारच्या बहिणीचा  जबरदस्त फोटो काढलाय.

टीव्हीवरच्या रिएलिटी शो चा बिग बॉस एक रहस्यच आहे. पण मालती चाहरची फोटो काढणारी बिग बॉस  तिची आई आहे.

दीपक चाहरची बहिण मालतीनेच आपल्या आईला बिग बॉसची उपाधी दिलीय.

बिग बॉस आईने मुलीचे जबरदस्त फोटो काढले. लखनऊमध्ये हे  फोटो काढलेत. 

CSK vs LSG सामना पाहण्यासाठी मालती चाहर आईला सोबत घेऊन लखनऊला गेली होती.