11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

टीम इंडियात मोठा बदल

12 February 2024

Created By: Sanjay Patil

टीम इंडिया-इंग्लंड तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये 15 फेब्रुवारीपासून

तिसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का, केएल राहुल दुखापतीमुळे खेळणार नाही

केएल राहुल याच्या जागी टीम इंडियात देवदत्त पडीक्कल याचा पहिल्यांदाच समावेश

देवदत्तने गेल्या 10 सामन्यांमध्ये 5 शतक आणि 3 अर्धशतकं झळकावली

देवदत्तच्या 10 सामन्यांमध्ये 1 हजार 54 धावा, इंग्लंड लायन्स विरुद्ध 1 शतक आणि 1 अर्धशतक

देवदत्तच्या फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 31 सामन्यांमध्ये 2 हजार 227 धावा

देवदत्तला श्रीलंके विरुद्ध 2021 साली श्रीलंके विरुद्ध संधी, तेव्हा देवदत्तने 38 धावा केल्या

एक मोरपीस घरात आणून तर बघा! कसं बदलेल तुमचं भाग्य... 

एक मोरपीस घरात आणून तर बघा! कसं बदलेल तुमचं भाग्य... 

एक मोरपीस घरात आणून तर बघा! कसं बदलेल तुमचं भाग्य...