धनश्री वर्माने मनातल्या भावना, प्रेम व्यक्त केलं. 

चहलचे IPL मध्ये 150 सामने पूर्ण झाले. लेग स्पिनर  2013 साली पहिला सामना खेळलेला. 

युजवेंद्रला 150 व्या सामन्याआधी धनश्रीने  शुभेच्छा दिल्या. नवऱ्यासाठी  तिने खास संदेश लिहिला. 

तू मॅच विनर आहेस, टीमला गरज असताना नेहमीच तू विकेट काढेलस  असं धनश्रीने म्हटलं. 

तू जसा आहेस, तसाच राहा आणि पुढे जा असं धनश्रीने म्हटलय.

चहलने आयपीएलमध्ये 195 विकेट काढलेत. मुंबई आणि आरसीबी टीमसाठी  सुद्धा तो खेळलाय.

या सीजनमध्ये सुद्धा तो कमालीची बॉलिंग करतोय. त्याने आतापर्यंत 8 विकेट काढलेत.